Posts

Showing posts from May, 2022

मिरा भाईदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विधार्थी, शिक्षक, गृहनिर्माण संस्था, विभागा - विभागा, गावा - गावा मधील नागरिकांना सर्पदंश परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजना (First Aid) बाबत प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्याबाबत.

मिरा भाईदर महानगरपालिका कार्य क्षेत्रातील पालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे व खासगी रुग्णालयात सर्प दंश प्रतिबंधक लस उपलब्ध करणे बाबत विनंती.

मिरा भाईदर शहरातील प्रभाग २४ येथे लिचीट युक्त पाण्यामधून नागरिकांना - विद्यार्थाना पालिकेच्या चुकीच्या कामामुळे चालत जावे लागत असल्याची नोंद घेऊन सदर बाबतीत पालिका प्रशासनास योग्य ते निर्देश देणेबाबत.

प्रभाग क्रमांक २४, भूतबंगला - उत्तन मार्गावर सुरु असलेल्या गटाराच्या कामाबाबत ! (04042022)