मिरा भाईदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विधार्थी, शिक्षक, गृहनिर्माण संस्था, विभागा - विभागा, गावा - गावा मधील नागरिकांना सर्पदंश परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजना (First Aid) बाबत प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्याबाबत.
मिरा भाईदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विधार्थी, शिक्षक, गृहनिर्माण संस्था, विभागा - विभागा, गावा - गावा मधील नागरिकांना सर्पदंश परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजना (First Aid) बाबत प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्याबाबत मी मा. पालिका आयुक्त, मा. महापौर ह्यांना निवेदन दिले आहे.

Comments
Post a Comment