जोजफ घोन्सालवीस व कोळी जमातीचे पदाधिकारी आपण लिओ कोलासो ना
जमात्तीत यायला बंदी घातली.. लिओ कोलासो, फिलीप मस्तान इ. नेहमी समजोताच करतात,
उत्तन – सतपाटी कव वादाचे प्रकरण माझ्याकडे द्या मी सातपाटी वाल्यांना आर चे पार
करतो...जोजफ घोन्सालवीस आपण आपल्या राजकीय स्वार्थापोटी, संकटात सापडलेल्या उत्तन
च्या मच्छिमारांना आज कुठे नेऊन ठेवले आहे....
आता जोजफ घोन्सालवीस व कोळी जमात पुढच्या काळात काय पाऊल उचलते
बघूया.....


Comments
Post a Comment