गावातील सर्व “अति सुशिक्षित” मौनी बुवा सारखे गप्प....

उत्तन सात पाटी कंव वाद......
नेव्ही ची फायरिंग......
महाराष्ट्र शासनाचा मच्छिमारासाठी टोकन कायदा.....
व गावातील इतर छोटे – मोठे प्रश्न........

काही महिन्या अगोदर “डॉसन ढोल्या” साठी मैदानात उतरलेले अति सुशिक्षित, बुद्धीजीवी मंडळी गावातील इतर महत्त्वाच्या / गंभीर प्रश्नावर काहीच बोलायला -  कृती करायला तयार नाहीत. !!
आता गप्प बसायचे व नंतर टीका करायची....

    What an Idea Sirji.... 

Comments